महाराष्ट्र एक निष्क्रीय राज्य

आज जेव्हा विडीयो ने शिबीर होत आहे। तेव्हा खुब त्रीवतेन जाणीव झाली की सवे राज्यातुन मला प्रवचन साठी बोलवणे असते पण इथुन नाही पण दुसर्या राज्यात कुठे कायेक्रम असला तर महाराष्ट्रीयन हजर असतात अगदी कलकत्ता मध्ये सुदधा
अस काय होते विचार करा।कायेक्रम
पाहणे सोपे आहे । कायेक्रम करायला सामुहीकता लागते मला वाटते आत्मीयतचीच कमी आहे।
आता भुज मध्ये छान पोलीस चा कायेक्रम झाला मला अाज शेवटी सांगाव्  लागल की माझा असा पोलीस मध्ये कायेक्रम ठेवा मला बोलवा ही सांगायची वेल का आली व नुसता कायेक्रम ठरऊन चालत नाही ठरवण्याची तशी उपयुक्त भाव दशा व आत्मीयता सामुहीकता पण
लागते।मी महाराष्ट्र मधुन नीघुन जग
भर पसरलो पण इथेच काहीच नाही
काही कल्पना येते याची या सवाेवर
विचार करा।
देव आपणास माझ्या जिवन कालात  तरी काही करण्याची बुद्धी देवो हीच प्राथेना आहे।आपल्या सवाेना आज
खुबखुब आशिेवाद

                     आपला
                   बाबा स्वामी
                   5/8/18

Comments

Popular posts from this blog

Subtle Body (Sukshma Sharir) of Sadguru Shree Shivkrupanand Swami

सहस्त्रार पर कुण्डलिनी